
OOPS !
page you are looking for was not found
LATEST NEWS

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
या ऑपरेशनची माहिती देताना अमेरिकेचे संरक्षण मंत्री पीट हेगसेथ म्हणाले, "ही कोणत्याही युद्धाची सुरुवात नाही, तर आमच्या लोकांवरील हल्ल्याचा घेतलेला बदला आहे." ...

राष्ट्रीय :"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
"या संपूर्ण प्रकरणाला 'वाद' म्हणणे हीच मुळात एक दुःखद गोष्ट आहे. कौटुंबिक आणि भावनात्मक नात्यांमधील संवादाला राजकीय रंग देऊ नये." ...

क्रिकेट :इशान किशन इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
Ishan Kishan Ajit Agarkar, T20 World Cup 2026: जवळपास दोन वर्षांनंतर इशान किशनला भारतीय संघात स्थान मिळालं आहे ...

आंतरराष्ट्रीय :१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
Bangladesh Crisis Osman Hadi Death: हादी यांच्या मृत्यूनंतर बांगलादेशात अशांतता आहे. लोक रस्त्यावर उतरले आहेत. ...

महाराष्ट्र :आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या पत्नी शालिनीताई पाटील यांचे आज निधन झाले. ...

महाराष्ट्र :मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
Congress Ramesh Chennithala News: महाराष्ट्रातील जनता काँग्रेस पक्षाला महापालिका निवडणुकीत विजयी करेल, असा विश्वास चेन्नीथला यांनी व्यक्त केला. ...

राष्ट्रीय :"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला
"काँग्रेसने ६-७ दशकांत केलेल्या चुका आता आपले सरकार एक-एक करून सुधारत आहे..." ...

भक्ती :७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
Shani Dev Gochar 2026 Effect And Impact: २०२६ या इंग्रजी नववर्षात शनि तीन वेळा गोचर करणार असून, यामुळे अतिशय शुभ राजयोग जुळून येत आहे. शनिची अपार कृपा लाभणाऱ्या राशींमध्ये तुमची रास आहे का? जाणून घ्या... ...

मुंबई :मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
घाटकोपरमध्ये आमदार पराग शाह यांनी कायदा हातात घेतल्याचा प्रकार समोर आला आहे. ...

मुंबई :“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
Congress Harshwardhan Sapkal News: महाराष्ट्रात कायद्याचे राज्य राहिलेले नाही, उडता महाराष्ट्र करण्याचा प्रयत्न दिसत आहे, अशी टीका हर्षवर्धन सपकाळ यांनी केली. ...

मुंबई :BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
"मी मुंबईच्या जनतेला निवेदन करतो की, काँग्रेसला एकदा संधी द्या. आम्ही..." ...
